Pune Banks Association Bharti 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू!! ऑनलाइन ई-मेल अर्ज करा…

Pune Banks Association Bharti 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू!! ऑनलाइन ई-मेल अर्ज करा…

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य – प्रशिक्षण विभाग” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (07 नोव्हेंबर 2024) आहे.

Pune Banks Association Bharti 2024

Pune Banks Association Bharti 2024

Pune Banks Association Bharti 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या पदांसाठी पदांचे नावं हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राचार्य(प्रशिक्षण विभाग) असे दिले गेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राचार्य(प्रशिक्षण विभाग) या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यायचा आहे आणि ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे पुणे, महाराष्ट्र असे दिले जाणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.

Pune Banks Association Bharti 2024 Educational Qualification

Pune Banks Association Bharti 2024 Educational Qualification

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि विविध पदांचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राचार्य (प्रशिक्षण विभाग) असे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे पदासाठी.

मुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विषयातील पदवी, चार्टर्ड अकौटंट, कॉस्ट अकौटंट, एम.बी.ए., सी.ए., आय.आय.बी.परीक्षा उत्तीर्ण. सहकारी/व्यापारी बँकेत उच्च अधिकारी पदाचा किमान 10 वर्षे अनुभव.
प्राचार्य – प्रशिक्षण विभाग कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विषयातील पदवी, चार्टर्ड अकौटंट, कॉस्ट अकौटंट, एम.बी.ए., सी.ए., आय.आय.बी.परीक्षा उत्तीर्ण. सहकारी/व्यापारी बँकेत उच्च अधिकारी पदाचा किमान 10 वर्षे अनुभव.

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य – प्रशिक्षण विभाग

Pune Banks Association Bharti 2024 age limit

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन वयोमर्यादा बद्दल माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि पदानुसार वयोमर्यादा बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

– 40 ते 50 वर्षे

Pune Banks Association Bharti 2024 Application fee

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये कोणत्याच प्रकारचे अर्ज शुल्क या भरती करिता उमेदवारांना लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

Pune District Urban Cooperative Bank Association Application Process
How To Apply For Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Application 2024
  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (07 नोव्हेंबर 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अर्जाचा नमुना
https://shorturl.at/BYcCt

अधिकृत वेबसाईट https://punebankasso.com/

अर्ज प्रक्रिया

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. खाली दिलेल्या ऑनलाईन ईमेल पत्ता वर उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचे आहे.

ऑनलाइन ईमेल पत्ता : puneasso@gmail.com

निवड प्रक्रिया

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्वारे केली जाणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे किंवा मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

तारखा आणि माहिती

अर्ज करण्याची सुरुवात : 29 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची पण नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन ईमेल पद्धतीने उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचे आहे.

Selection Process is: Written Exam and/or Interview.

Apply

  • Interested candidates possessing the above qualifications should send their applications online with complete information (C.V.) and e-mail address to the link given below within 15 days from the date of publication of advertisement.
  • Applications received after that or those not sending the examination fee along with the application will not be considered.
  • Applications not submitted with the examination fee or late or incomplete applications will not be considered.
  • The information regarding the venue and date of the exam, format of the exam etc. will be communicated to the eligible candidates separately by e-mail. Both the posts will be filled on contract basis. The contract can be further extended by looking at the candidate’s performance. Please send your applications along with salary expectation within 10 days from the date of publication of advertisement to punebankasso@gmail.com in the format given in the above link.
https://lokeshtech.com/mumbai-port-trust-bharti-2024/

Leave a Comment