Pune Cantonment Bharti 2024 पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; पगार 74380 रुपये | कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत “व्हिसीटींग ऍनेस्थेटिस्ट, AMO ऍनेस्थेटिस्ट” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
Pune Cantonment Bharti 2024

Pune Cantonment Board Vacancy 2024
| पदाचे नाव | पद संख्या |
| व्हिसीटींग ऍनेस्थेटिस्ट | 03 |
| AMO ऍनेस्थेटिस्ट | 02 |
निवड पद्धती : यामध्ये उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख : 01 ऑक्टोबर 2024
पदांचा तपशील : वैद्यकीय अधिकारी
मुलाखतीचा पत्ता : निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय,SVP SCCH , गोळीबार मैदानासमोर,शंकरशेठ रोड,पुणे- 411001
आवश्यक कागदपत्रे : पदवी / अनुभवाची स्कॅन केलेली प्रत अनुभवाला योग्य प्राधान्य देण्यात येईल.
नोंदणी : 01 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.00 नंतर बंद होईल.
मुलाखत : 01 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे.
Educational Qualification For Pune Cantonment Board Recruitment 2024

| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| व्हिसीटींग ऍनेस्थेटिस्ट | Post graduate Degree / Diploma in Anesthesiology and holding valid Registration of Maharashtra or other state Medical Council or National Medical Council |
| AMO ऍनेस्थेटिस्ट | Post graduate Degree/ Diploma in Anesthesiology and holding valid Registration of Maharashtra or other state Medical Council or National Medical Council |
Salary Details For Pune Cantonment Board Job 2024
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| AMO ऍनेस्थेटिस्ट | Rs.75,000/- per month |
Selection Process For Pune Cantonment Board Arj 2024
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखत 01 ऑक्टोबर 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For pune.cantt.gov.in Bharti 2024
PDF जाहिरात https://drive.google.com/file/d/1KIHjCp9QDznFndH_PC41unoJPQ9ju8O5/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट https://pune.cantt.gov.in/
