Pune Police Bharti 2024: पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे गट क पदांची 152 पदांची भरती! पात्रता – 10वी ते पदवीधर

Pune Police Bharti 2024: पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे गट क पदांची 152 पदांची भरती! पात्रता – 10वी ते पदवीधर. मित्रांनो पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये गट क मधील रिक्त पदांसाठी Pune Police Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2024 आहे. आणि या भरतीमद्धे 152 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही Pune Police Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Pune Police Bharti 2024

Pune Police Bharti 2024

पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे स्वीपर ग्रुप – सी फुल टाइम, स्वीपर ग्रुप – सी पार्ट टाइम, ऑफिस कॉन्स्टेबल, हेड शेफ, असिस्टंट शेफ, फूड सर्व्हिस अशा विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे आहे. या पदांच्या एकूण १५२ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Police Vacancy 2024

पदाचे नाव- सफाईगार गट सी (पूर्णवेळ), सफाईगार गट सी (अर्धवेळ), कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक

पदाचे नावपद संख्या
सफाईगार गट – क पूर्णवेळ30
सफाईगार गट – क अर्धवेळ72
कार्यालयीन शिपाई33
प्रमुख आचारी01
सहायक आचारी07
भोजन सेवक09
Educational

Educational Qualification for Pune Police Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Pune Police Salary

वेतन : उमेदवाराला वेतन पदानुसार वेगवेगळे वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Pune Police Bharti Recruitment Detailed Information
Pune Police Bharti Recruitment Detailed Information
  • भरतीचे नाव : Pune Police Bharti 2024
  • एकुण पदांची संख्या : 0 1 5 2 नौकरीचे ठिकाण : पुणे ,महाराष्ट्र या ठिकाणी
  • निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची निवड थेट मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.
  • अर्ज करण्याची मुदत : 03 ऑक्टोबर 2024 पर्यंत
  • वयोमार्यादा : संबंधित माहिती जाहरातीत वाचा.
  • अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
  • वेतन श्रेणी – नियमानुसार
  • Selection Process (भर्ती प्रक्रिया)
  • Interview.
  • Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा. Pune Police Bharti 2024
Pune Police Bharti 2024 Application Process
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
  • अर्ज हा मुदतीच्या आत मुळ पत्त्यावर पाठवा. अंतिम मुदत – 03 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती जाहिराती वाचा. Pune Police Bharti 2024
Pune Police Bharti 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
महत्वाची प्रश्न:

Pune City Police Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

पुणे पोलीस गट क भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
03 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुणे पोलीस भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 152 पदे भरण्यात येणार आहेत.

Pune City Police Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.

https://lokeshtech.com/pune-cantonment-bharti-2024/

Leave a Comment