Punjab and Sind Bank Bharti I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 I Best job opportunities 2024
नमस्कार मित्रांनो..पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 213 जागांसाठी भरती निघालेली असून विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV) या पदांसाठी ही भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..
Punjab and Sind Bank Bharti
Best job opportunities 2024
Punjab and Sind Bank recruitment vacancy I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 रिक्त जागा :
एकूण रिक्त जागा : 213
Punjab and Sind recruitment Bharti age limit I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 वयोमर्यादा :
Punjab and Sind Bank Bharti Educational qualification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 शैक्षणिक पात्रता :
पदवीधर असणे आवश्यक आहे,परंतु पंजाब आणि सिंध बँक भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली विशिष्ट स्ट्रीमसाठी / प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मध्ये तपशीलवार दिलेली आहे.
आयटी मॅनेजर पद वगळता सर्व पदांसाठी :
1)रिटन टेस्ट
2)शॉर्ट लिस्टिंग
3)इंटरव्ह्यु
4)आयटी मॅनेजर साठी :
5)गेट स्कोर वर आधारित शॉर्ट 6)लिस्टिंग
7)इंटरव्ह्यु
Punjab and Sind Bank Bharti Application fee I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 अर्ज फी :
सामान्य, EWS, OBC : 850 रुपये + लागू कर + पेमेंट गेटवे चार्जेस
SC/ST/PWD : 100 रुपये + लागू कर + पेमेंट गेटवे फी
Punjab and Sind Bank Bharti Salary I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 सॅलरी :
Punjab and Sind Bank Bharti Notification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 नोटिफिकेशन :
पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 213 जागांसाठी भरती निघालेली असून विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV) या पदांसाठी ही भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.