Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन भरती जाहीर ; दरमहा 20,000+असेल पगार..!! Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 – रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 016 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Rayat Shikshan Sanstha
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 :
भरतीचे नाव : रयत शिक्षण संस्था भरती 2024.
विभाग : ही भरती रयत शिक्षण संस्था अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना शिक्षण संस्थेत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये नोकरी मिळणार आहे.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024
एकूण पदे : 016
पदांचे नाव : कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून 55% गुणांसह M. Com. , MSCIT प्रमाणपत्र , इंग्रजी 40 आणि मराठी 30 श.प्र.मि. टायपिंग , tally Certificate , IT , MS Excel यांचे ज्ञान आणि इंग्रजी विषयातून संवाद कौशल्य.
Educational Qualification For Rayat Shikshan Sanstha Clerk Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | M.Com. 55% किंवा त्या पेक्षा अधिक गुण आवश्यक, G.D.C.&A., MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Fair knowledge of Tally, Ms-Excel, IT and English communication |
Salary Details For Rayat Shikshan Sanstha Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ लिपिक | Sanstha Pay Scale 4100-20200, Grade Pay 1900, Total 1. payment at the time of appointment Rs.14,920 p.m. Annual Increment 6% on Basic Pay |
How To Apply For Rayat Shikshan Sanstha Job 2024
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
rayat shikshan sanstha recruitment 2024 notification
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा