RRB NTPC Recruitment 2024: भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मोठी भरती ! अर्ज करण्यास सुरुवात

RRB NTPC Recruitment 2024: भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मोठी भरती ! अर्ज करण्यास सुरुवात

RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) ने उमेदवारांना भारतातील प्रतिष्ठित सरकारी क्षेत्रात (भारतीय रेल्वे) सामील होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी दिली आहे. RRB NTPC द्वारे “गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक, ट्रायपिस्ट, टी. कारकून”. पदे भरण्यासाठी एकूण 11558 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्याद्वारे त्यांचे अर्ज सादर करू शकतात. CEN 05/2024 [पदवीधर] साठी 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडर ग्रॅज्युएट्स] साठी 20 ऑक्टोबर 2024 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Recruitment 2024

पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी. नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना दर महिना ३५ हजार ४०० रुपयांपर्यंत, मासिक वेतन दिले जाईल. पदांची विभागणी, त्यासाठीच्या रिक्त जागा आणि त्यासाठीची अर्ज प्रक्रिया यासंदर्भात जाणून घेण्यासाठी अधिक वाचा.

RRB NTPC Recruitment 2024:

RRB NTPC Recruitment 2024: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे एनटीपीसी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीमधील विविध रिक्त जागांसाठी भरतीचे घोषणा करण्यात आली आहे. या भरतीतून देशभरातील एकूण ११ हजार ५५८ जागांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती म्हणजे बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

एनटीपीसी कॅटेगरीतील पदांची विभागणी पदवीधर आणि १२ वी उत्तीर्ण अशा २ प्रकारात केलेली आहे. या भरतीतील विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच या भरतीत बारावी उत्तीर्ण उमेदवार देखील सहभागी होऊ शकतात. या भरतीत अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना टायपिंग येणे आवश्यक आहे.

rrb ntpc recruitment 2024 vacancy

RRB Bharti, Vacant Seats (Graduates): पद आणि त्यानुसार रिक्त जागा (पदवीधर उमेदवार)-

चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – १७३६ रिक्त पदे
स्टेशन मास्टर – ९९४ रिक्त पदे
गुड्स ट्रेन मॅनेजर – ३१४४ रिक्त पदे
ज्युनिअर अकाउंट्‍सिस्टंट कम टायपिस्ट – १५०७ रिक्त पदे
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट –७३२ रिक्त पदे
वरती नमूद करण्यात आलेल्या सर्व पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज सादर करू शकतात.

अंडरग्रॅज्युएट – 3445 जागा

1 कमर्शियल कम टिकीट क्लर्क- 2022 जागा
2 अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट – 361 जागा
3 ज्युनियर क्लर्क टायपिस्ट – 990 जागा
4 ट्रेन्स क्लर्क – 72 जागा

rrb ntpc recruitment 2024 age limit

RRB Bharti, Age Limit: पद आणि त्यानुसार वयोमर्यादा

जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे वयोमर्यादा १८-३६ वर्ष असणे आवश्यक आहे, प्रवर्गानुसार वयोमर्यादेत शिथिलता ठेवण्यात आली आहे त्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.

ग्रॅज्युएट लेवल पोस्ट – १८ वर्षे ते ३६ वर्षे
अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट – १८ वर्षे ते ३३ वर्षे
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे ठरवून देण्यात आलेल्या या ओबीसी वर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची अधिक सूट दिली जाईल. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट मिळेल.

rrb ntpc recruitment 2024 vacancy

RRB NTPC Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, यामध्ये कमर्शियल अप्रेंटिस (CA), ट्राफिक अप्रेंटिस (TA), चौकशीचे सह आरक्षण लिपिक, सहाय्यक स्टेशन मास्टर, गुडड्स गार्ड निवड वाहतूक सहाय्यक

यासाठी पात्रता : मान्यत प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी असणे आवश्यक असणार आहे. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ लेखा सहायक सह टंकलेखक याकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी आणि संगणकावर हिंदी इंग्रजी टायपिंग असावं.

RRB Bharti, Salary (Graduates): पद आणि त्यानुसार वेतन (पदवीधर उमेदवार)

चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – ३५,४००/- दर महिना
स्टेशन मास्टर – ३५,४००/- दर महिना
गुड्स ट्रेन मॅनेजर – २९,२००/- दर महिना
ज्युनिअर अकाउंट्‍सिस्टंट कम टायपिस्ट – २९,२००/- दर महिना
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट – २९,२००/- दर महिना

RRB Bharti, Salary (12th Pass): पद आणि त्यानुसार रिक्त जागा (१२ वी उत्तीर्ण उमेदवार)

अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट – २१,७००/- दर महिना
तिकीट क्लर्क – १९,९००/- दर महिना
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट – १९,९००/- दर महिना
ट्रेन्स क्लर्क – १९,९००/- दर महिना

rrb ntpc recruitment 2024 last date to apply

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या एनटीपीसी भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या अपेक्षित आहे. पदवीधर युवकांसाठी असलेल्या विविध पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवार १४ सप्टेंबर २०२४ पासून त्यांचे अर्ज सादर करू शकतात. तर हे अर्ज सादर करण्यासाठी हे अर्ज सादर करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२४ ही शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार २१ सप्टेंबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

हे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. खुल्या वर्गातील आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर इतर सर्व वर्गातील उमेदवारांकडून तसेच महिला उमेदवाराकडून २५० रुपये इतके अर्ज शुल्क आकारले जाईल. या भरती संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या https://indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड कॅम्पुटर बेस परीक्षेवर होणार असून परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निवड यादी तयार करण्यात येईल.

अर्ज शुल्क :

General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये.

RRB NTPC Recruitment 2024 Important Dates and Links

अर्ज करण्याची शेवटची तारीख : CEN पदवीधरसाठी 13 ऑक्टोबर 2024 तर CEN अंडर ग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.

https://drive.google.com/file/d/1NIEAus4tdRV3oks1Bqm19W5W58eqJjqU/view?usp=drivesdkrrb ntpc recruitment 2024 pdf येथे क्लीक करा
rrb ntpc recruitment 2024 apply online येथे क्लीक करा

online rummy free https://www.jungleerummy.com/rummy-types/free-rummy

Leave a Comment