Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024: सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती!

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024: सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये भरती!

नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 02 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

मित्रांनो जर तुम्ही Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Notification :

भरतीचे नावSangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024
वयोमार्यादा18 ते 35 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख30 सेप्टेंबर 2024
Recruitment 2024

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2024 :

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2024 :
  • भरतीचा विभाग : ही सांगली मिरज कुपवाड मध्ये होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
    नोकरीचे ठिकाण : सांगली मध्ये नोकरी मिळणार आहे.
    भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे शहर समन्वयक हे पद भरण्यात येणार आहे.
    एकूण रिक्त पदे : एकूण 02 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Educational Qualification

मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी.
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून रेडिओग्राफी पदविका (Diploma in Radiography) उत्तीर्ण.

B.E. / B.Tech. in Any Branch or B.Arch. or B. Planning or B.Sc. in Any Branch + experience.
Salary

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Salary

Salary: Rs. 45,000/- per month.
Age Limit: Maximum 35 years.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 35 वर्षे पर्यन्त आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सेप्टेंबर 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य बारनिशी, मुख्यालय सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली

अर्ज शुल्क :

General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
SC/ ST/ PWD : 0/-रुपये.

भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
  • शहर समन्वयक” पदांची निवड या भरती अंतर्गत करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. एकूण 02 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
  • भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा. Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024
  • 30 सप्टेंबर 2024 या दिलेल्या मुदतीच्या आत जाहिरातीत दिलेल्या मुळ पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जदारांनी अर्ज करायचा आहे.
  • मुळ पत्ता – मुख्य बारनिशी, मुख्यालय सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली.
  • चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
  • मुदतीनंतर अर्ज दाखल झाल्यास अर्ज ग्राह्य जाणार नाही. Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024
  • भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : सांगली मध्ये नोकरी मिळणार आहे.
  • अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहा.

निवड प्रक्रिया :

SMKC Bharti 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे ते पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Address to Send Application (अर्ज पाठवण्याचा पत्ता)

Chief Barnishi, Headquarters Sangli, Miraj and Kupwad City Municipal Corporation Sangli

Note : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत जाहिरात वाचा

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
https://lokeshtech.com/maha-reat-bharti-2024/

Leave a Comment