SBI SO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.SBI SO Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), SBI SO भर्ती 2024/SBI SCO भर्ती (SBI SO Bharti 2024) 1511 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी (उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक).
SBI SO Recruitment 2024
SBI SO Recruitment
विभाग : ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : SBI SO Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
SBI SO Recruitment 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery | 187 पदे. |
2 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations | 412 पदे. |
3 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations | 80 पदे. |
4 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect | 27 पदे. |
5 | डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security | 07 पदे. |
6 | असिस्टंट मॅनेजर (System) | 798 पदे. |
Educational Qualification for SBI SO Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पद क्र.1: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics &
Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E / B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.6: 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA
State Bank of India SO Recruitment 2024
आवश्यक वयोमर्यादा : 30 जून 2024 रोजी 21 ते 35 वर्षे
वयामद्धे सूट :
General/ EWS/ OBC: 750/- रुपये.
SC/ ST/ PWD: फी नाही.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age calculator https://bhartiera.in/age-calculator-by-date-of-birth/
SBI SO Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
How to Apply for SBI SO Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही SBI SO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
SBI SO Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ | येथे क्लिक करा https://drive.google.com/file/d/1BRF3hGqbmO5jnf60-XgiRq-NN_aQ_Tir/view?usp=drivesdk |
ऑनलाइन अर्ज | https://sbi.co.in/web/careers/current-openings |
स्टेट बँक ऑफ इडिया भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 1511 पदे भरण्यात येणार आहेत.
SBI SO Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
SBI SO Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
पोलीस भरती अपडेट येथे क्लिक करा