Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 श्री विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू : असा करा अर्ज

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 श्री विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू : असा करा अर्ज

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे अंतर्गत “सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक,ग्रंथपाल, कुलसचिव, लेखापाल, प्रशासन लिपिक, आयटी प्रशासक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यशाळा प्रशिक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (13 नोव्हेंबर 2024) आहे.

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 : विलेपार्ले केळवणी मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण संचालक ग्रंथपाल कुलसचिव लेखापाल लिपिक आयटी प्रशासक प्रयोगशाळा सहाय्यक कार्यशाळा प्रशिक्षण पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेले आहे तुम्ही देखील सरकार नोकरीच्या आणि चांगल्या प्रकारच्या शोधात असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास 12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत या विभागामध्ये सरकार नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करावेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता वेबसाईट परीक्षण याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 Vacancy

उपलब्ध पदसंख्या दहा जागा

  • Project Manager (Civil): 03 Posts.
  • Project Manager (Electrical): 01 Post.
  • Project Coordinator (Civil): 03 Posts.
  • Project Engineer (Civil): 01 Post.
  • Project Design: 01 Post.
  • Assistant Project Manager: 01 Post.

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 Educational Qualification

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 Educational Qualification
  • Project Manager (Civil): B.E. in Civil Engineering + minimum 12 years experience.
  • Project Manager (Electrical): B.E. + minimum 12 years experience.
  • Project Coordinator (Civil): B.E. in Civil Engineering + minimum 8 years experience.
  • Project Engineer (Civil): B.E. in Civil Engineering + minimum 8 years experience.
  • Project Design: Bachelor’s degree or Diploma in interior design or related field + 2 years experience.
  • Assistant Project Manager: B.E. in Civil Engineering + minimum 10 years experience.

Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024 Salary

वेतनश्रेणी नियमानुसार

How To Apply For SVKM Recruitment 2024
How To Apply For SVKM Recruitment 2024
  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (13 नोव्हेंबर 2024) आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

पीडीएफ जाहिरात https://drive.google.com/file/d/1pzOZXawLZdDmXecVRdNGYITGOjmdlELL/view
अधिकृत वेबसाईट https://www.svkm-iot.ac.in/

सविस्तर माहिती…

  • विलेपार्ले केळवणी मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण संचालक ग्रंथपाल कुलसचिव लेखापाल लिपिक आयटी प्रशासक प्रयोगशाळा सहाय्यक कार्यशाळा प्रशिक्षक पदासाठी असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत.
  • आणि यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सदरील भरतीसाठी एकूण सर्व जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत महाविद्यालय धुळे अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024
  • त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी पाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024

शैक्षणिक पात्रता व अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

  • श्री विलेपार्ले केळवणी मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण संचालक ग्रंथपाल कुलसचिव लेखापाल प्रशासन लिपिक आयटी प्रशासक प्रयोगशाळा सहाय्यक कार्यशाळा प्रशिक्षक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व आपले अर्ज सादर करावेत .
  • भरतीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे आपला अर्ज करावा .Shree Vile Parle Kelavani Mandal Bharti 2024
  • सदरची भरतीसाठी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे 13 नोव्हेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्यावर ते लवकरात लवकर सादर करावेत.

आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट/ मतदान कार्ड/ आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

सदरील भरतीसाठी वरील सर्व आवश्यक कागदपत्रे असणार आहेत ज्या उमेदवारांकडे कागदपत्रे नसतील ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्या अर्ज सादर करावे सदरील भरतीसाठी उमेदवारांना 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत सदरील भरतीसाठी उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार असल्यामुळे या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत सदरील भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करावा.

अर्ज कसा करावा ?

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे अर्ध शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत .
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ईमेल पत्त्यावर सादर करावा अधिक माहिती करिता पीडीएफ जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत .
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करावेत .
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोल्डर टॉप साईट वर क्लिक करायचे .
  • आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
https://lokeshtech.com/weavers-service-centre-mumbai-bharti-2024/

Leave a Comment