SIDBI Bharti 2024 : स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रेड ‘ए’ आणि ग्रेड ‘बी’ पदाच्या 072 रिक्त जागांसाठी भरती..!!

SIDBI Bharti 2024 : स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रेड ‘ए’ आणि ग्रेड ‘बी’ पदाच्या 072 रिक्त जागांसाठी भरती..!!

SIDBI Bharti 2024 – मित्रांनो , चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ,मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 072 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.

SIDBI Bharti 2024

SIDBI Bharti 2024

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

SIDBI Bharti : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागासाठी असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) Assistant Manager Grade A (General), असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) Assistant Manager Grade B (General), असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) Assistant Manager Grade B (Legal), असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) Assistant Manager Grade B (IT) पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज (Online application) करण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक आणि शिक्षण (education) पुर्ण झालेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत ( india ) आहे. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती पाहावी. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागासाठी माहिती मिळविण्यासाठी अर्ज करायचा आहे.

SIDBI Bharti 2024 Vacancy

एकूण पदे : 072

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘ए’ (Assistant Manager Grade ‘A’) आणि मॅनेजर ग्रेड – बी (Manager Grade ‘B’)

असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General)
Assistant Manager Grade A

50
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General)
Assistant Manager Grade B

10
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal)
Assistant Manager Grade B

06
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT)
Assistant Manager Grade B

06
total 72

SIDBI Bharti 2024 Educational Qualification

SIDBI Bharti 2024 Educational Qualification

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी / ( MBA / MMS / PGDM / CA / CFA / FRM / M. Com. / ICWA (Maths / Statistics/ Economics)

सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ Graduation
व्यवस्थापक ग्रेड ‘बी’ Graduation

  • पद क्र.1:
  • (i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM
  • (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2:
  • (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
  • (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3:
  • (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण]
  • (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4:
  • (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण]
  • (ii) 05 वर्षे अनुभव

SIDBI Bharti 2024 Salary

  • सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ Rs.44500 – Rs.2500(4) – Rs.54500 – Rs.2850(7) – Rs.74450 -EB – Rs.2850(4) – Rs.85850 – Rs.3300(1) – Rs.89150 (17 years)] Rs.1,00,000/ – approx. व्यवस्थापक ग्रेड ‘बी’ Rs.5200 – Rs.2850 (9)– Rs.80850 – EB – Rs.2850 (2) – Rs.86550 – Rs.3300 (4) – Rs.99750 (16 years)]Rs.1,15,000/- approx

वय :

पद 1 करिता : 21 – 30 वर्षापर्यंत
पद 2 ते 4 करिता : 25 ते 33 वर्षापर्यंत
एस सी व एसटी करिता 4 वर्षाची सूट
ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :

जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1100 /- रु

एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु

How To Apply For SIDBI Advertisement 2024
How To Apply For SIDBI Advertisement 2024
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर

वरील भरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया :

  • मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
  • महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 02 डिसेंबर 2024
  • परीक्षा (Phase I): 22 डिसेंबर 2024
  • परीक्षा (Phase II): 19 जानेवारी 2025

निवड प्रक्रिया
भारतीय लघु उद्योग विकास बँकच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

परीक्षा
interview

अर्ज कसे करावे?

  • सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.sidbi.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भारतीय लघु उद्योग विकास बँकच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  • तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  • फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा
https://lokeshtech.com/sai-recruitment-2024/

Leave a Comment