SPMCI Recruitment 2024: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू! येथून करा अर्ज

SPMCI Recruitment 2024: सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू! येथून करा अर्ज

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (आयटी), असिस्टंट मॅनेजर (एफ अँड ए)/ (एचआर)/(मटेरिअल्स मॅनेजमेंट)/(आयटी)/(कायदेशीर)” पदांच्या 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.

SPMCI Recruitment 2024

SPMCI Recruitment 2024

तुम्हालाही सरकारी नोकरी करायची आहे का? तर ही संधी सोडू नका, कारण सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात पदे भरण्यासाठी SPMCI Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.

तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की एकूण पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही.

सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात अगोदर वाचून घेणे गरजेचे आहे. SPMCIL Recruitment 2024, security printing press recruitment 2024, security printing press hyderabad recruitment 2024.

SPMCI Recruitment 2024 Vacancy

भरतीचे नाव : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण :
नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

  • डेप्युटी मॅनेजर (IT) ॲप्लिकेशन डेव्हलपर 2 पद.
  • डेप्युटी मॅनेजर (IT) सायबर सिक्युरिटी 1 पद.
  • डेप्युटी मॅनेजर (IT) ओपन सोर्स ॲप्लिकेशन डेव्हलपर 1 पद.
  • सहाय्यक व्यवस्थापक (F&A) 10 पद.
  • असिस्टंट मॅनेजर (HR) 6 पद.
  • असिस्टंट मॅनेजर (मटेरियल मॅनेजमेंट) 1 पद.
  • सहाय्यक व्यवस्थापक (IT) 1 पद.
  • सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) 1 पद.

एकूण पदे : 23 पदे भरण्यात येणार आहेत.

SPMCI Recruitment 2024 Educational Qualification

SPMCI Recruitment 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार BE/ B.Tech/ Personal Management/ IR/ MSW/इंजिनियरिंग/ लॉ. इ. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, पेपर टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.

डेप्युटी मॅनेजर (आयटी) B.E./B.Tech
असिस्टंट मॅनेजर (एफ अँड ए)/ (एचआर)/(मटेरिअल्स मॅनेजमेंट)/(आयटी)/(कायदेशीर) B.Com)/ MBA/ MCA/ Law degree

  • Deputy Manager (IT) – Application Developer 02 B.E./B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics & Communication Engineering
  • Deputy Manager (IT)- Cyber Security 01 B.E./B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics & Communication Engineering
  • Deputy Manager (IT)- Open Source Application Developer 01 B.E./B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics & Communication Engineering
  • Assistant Manager (F & A) 10 B.Com, CA, ICWA
  • Assistant Manager (HR) 06 PG Degree in Personnel Management, PG Diploma in Management
  • Assistant Manager (Materials Management) 01 Degree in Engineering in the discipline of Mechanical/Electrical/Pulp & Paper Technology / Electronics/Printing Technology, PG Degree/PG Diploma/MBA in Relevant Field
  • Assistant Manager (Information Technology) 01 MCA, B. Tech in Computer Engineering/IT
  • Assistant Manager (Legal) 01 Degree in Law

You can find here the eligibility criteria to apply for SPMCIL Recruitment 2024. The age limit, minimum qualification, number of vacancies and pay scale for SPMCIL Deputy Manager, Assistant Manager Application Form 2024 is given below. Please refer the official notification of SPMCIL Deputy Manager, Assistant Manager for detail eligibility criteria.

SPMCI Recruitment 2024 Salary

  • डेप्युटी मॅनेजर (आयटी) Rs.50000 – 160000
  • असिस्टंट मॅनेजर (एफ अँड ए)/ (एचआर)/(मटेरिअल्स मॅनेजमेंट)/(आयटी)/(कायदेशीर) Rs.40000 – 140000

Here is the complete information about SPMCIL Recruitment 2024 application fee. We advise the candidates that read the rules, methods and guidelines in the official notification before any payment of the application fee.

परीक्षा शुल्क :

General/ OBC/ EWS : ६०० रुपये.
SC/ ST/ PWD : २०० रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

How To Apply For SPMCIL Job 2024
How To Apply For SPMCIL Job 2024
  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

  • Basic Information
  • Positions Deputy Manager, Assistant Manager
  • Location Delhi
  • Qualification Degree, PG Degree, CA, ICWA, Law Degree
  • Application Procedure Apply Online

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  • मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्ही अर्ज करू शकतात.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
https://lokeshtech.com/dadar-nagar-haveli-mfdc-bharti-2024/

Leave a Comment