Union Bank of India Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 रिक्त जागांसाठी भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस..!!
Union Bank Of India Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 500 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही Union Bank Of India Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
Union Bank of India Recruitment
Union Bank Of India Recruitment 2024 Notification :
भरतीचे नाव | Union Bank Of India Recruitment 2024 |
वयोमार्यादा | 20 ते 28 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 017 सेप्टेंबर 2024 |
Union Bank Of India Bharti 2024 :
भरतीचा विभाग : ही युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतात नोकरी मिळणार आहे.
Union Bank Of India Vacancy 2024 :
पदाचे नाव : अप्रेंटिस
पदांची संख्या : 500 पदे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
अप्रेंटिस | 500 पदे. |
20 ते 28 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )
अर्ज फी : 800/- रुपये + GST (SC / ST : 600/- रुपये + GST )
वेतन श्रेणी : 15,000/- रुपये (स्टायपेंड)
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालीख पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा |
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट
How to Apply For Union Bank of India Recruitment 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.