Weavers Service Centre Mumbai Bharti 2024 विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज

Weavers Service Centre Mumbai Bharti 2024 विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज

विणकर सेवा केंद्र, मुंबई अंतर्गत “सहाय्यक, लघुलेखक Gr.l” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (19 डिसेंबर 2024) आहे.

Weavers Service Centre Mumbai Bharti 2024

Weavers Service Centre Mumbai Bharti 2024

Weavers Service Centre Mumbai Bhar kyti 2024 विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत सहाय्यक लघुलेखक पदासाठी असणाऱ्या दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मागवण्यात अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सरकार नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातील पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरती लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 19 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.Weavers Service Centre Mumbai Bharti 2024

Weavers Service Centre Mumbai Bharti 2024 Vacancy

  • सहाय्यक 01
  • लघुलेखक Gr.l 01

सविस्तर माहिती…

विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक लघुलेखक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरील भरतीसाठी सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
या भरतीमध्ये उमेदवारांना दोन जागेसाठी अर्ज करू शकणार आहेत म्हणजेच उमेदवारांची दोन पदासाठी निवड प्रक्रिया होणार आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विणकर सेवा केंद्र अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही.
आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत.Weavers Service Centre Mumbai Bharti 2024

Weavers Service Centre Mumbai Bharti 2024 Educational Qualification

Weavers Service Centre Mumbai Bharti 2024 Educational Qualification

Educational Qualification: For details about qualification, age limit, selection process and application format etc. please log on the website handlooms.nic.in.

पदाच्या आवश्यकतेनुसार

Weavers Service Centre Mumbai Bharti 2024 Salary

  • सहाय्यक Level-6 of Pay Matrix 7th CPC (Pre-revised PB-2 of Rs. 9300- 34800/- with Grade Pay Rs. 4200/-)
  • लघुलेखक Gr.l Level-6 of Pay Matrix 7th CPC (Pre-revised PB-2 of Fls. 9300-34800/-with Grade Pay Rs. 4200/-)
How To Apply For Weavers Service Centre Mumbai Application 2024
How To Apply For Weavers Service Centre Mumbai Application 2024
  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (19 डिसेंबर 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

शैक्षणिक पात्रता व नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे ?

  • विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक लघुलेखक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी एकूण दोन जागेसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत म्हणजेच उमेदवार दोन जागेसाठी अर्ज करू शकतात सदरील भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करावेत या भरतीसाठी जाहिरात वाचावी व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करावेत विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
  • म्हणजे ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे सदरील भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत . Weavers Service Centre Mumbai Bharti 2024
  • म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सादरी भरतीसाठी दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत अंतिम दिनांक नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
  • याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्यावर ते लवकरात लवकर सादर करायचे आहेत संचालक विणकर सेवा केंद्र मुंबई या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे.
  • 19 डिसेंबर 2024 आत मध्ये अर्ज पाठवायचे आहेत सहाय्यक या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे आणि लघुलेखक या पदासाठी एक पद रिक्त असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा ?

  • या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे मार्गामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झाल्याच्या अर्जाची दखल घेतली जाणार नाहीत .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावे आपल्या अर्ज करावेत.
  • या भरती करिता अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 19 डिसेंबर च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .Weavers Service Centre Mumbai Bharti 2024
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत दस्तऐवजांच्या हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा त्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .Weavers Service Centre Mumbai Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज केल्या जाणाऱ्या असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित रित्या तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायची आहे.
  • सहसंबंध सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती इमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • आणि ती मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व आपल्यावर लवकरात लवकर सादर करायचे आहेत.Weavers Service Centre Mumbai Bharti 2024
https://lokeshtech.com/sangola-urban-bank-solapur-bharti-2024/

Leave a Comment