Western Railway Recruitment 2024 : पश्चिम रेल्वे मध्ये 5066 रिक्त जागांसाठी भरती ; 10वी, ITI पास उमेदवारांना संधी. “पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 5066 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.”
“या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.”
Western Railway Recruitment 2024

Western Railway Vacancy 2024
एकूण पदे : 5066
पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Wireman, Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT / SCVT)
“अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : 100/- रुपये
वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे
वेतन श्रेणी : नियमानुसार
अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024″
Western Railway Apprentice Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशिक्षणार्थी | 5066 |

“How To Apply For Western Railway Apprentice Recruitment 2024”
1 “वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2 अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
3 उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
4 उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
5 अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील.
6 अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
7 उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
8 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.”
Important Links For rrc-wr.com Notification 2024
📑 PDF जाहिरात (Short PDF जाहिरात) – https://drive.google.com/file/d/1K08aG13Vz8BqavDLRKgh-b87b0cPd3gL/view?usp=drivesdk
✅ अधिकृत वेबसाईट https://www.rrc-wr.com/?AspxAutoDetectCookieSupport=1
“Western Railway Apprentice Bharti : पश्चिम रेल्वे (WR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 5066 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 23 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. या भरती मध्ये हे संबंधित ट्रेड आहेत.
अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Wireman, Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )”
railway recruitment 2024 https://www.rrbmumbai.gov.in/
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
https://lokeshtech.com/canara-bank-apprentice-recruitment-2024